अर्थ : ज्याला पांढर्या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.
उदाहरणे :
आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.
समानार्थी : कुंद
अर्थ : एक प्रकारचे जाड मूळांचे, उपटण्यास कठीण असे, हरळीसारखे गवत.
उदाहरणे :
कुंदासारखी काही बारमाही तणे नष्ट करणे कठीण असते.
समानार्थी : कुंद
कुंदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kundaa samanarthi shabd in Marathi.